Monday, December 30, 2013

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

 ....सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प... नवीन वर्ष....

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
***नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

....बरेच जन नवीन काही तरी करायचं असं ठरवतात...मस्त सुरुवात करतात...पण काही न काही कारणामुळे ते पूर्ण करायचं राहून जातं.  कारण काय तर सातत्याचा अभाव....!!!
.... सातत्य..किती लहानसा शब्द आहे हा...पण चांगलाच घाम गाळतो आपला. जीवनात कुठलीही गोष्ट करायला...सातत्य हवंच... (अगदी मुंबई-पुणे-मुंबई ह्या सिनेमा मधल्या "अभिमान हवा" ह्या डायलॉग प्रमाणे.. ठासून) .....
......एखादी छान अशी गोष्ट सातत्याने का नाही होतं.  ती मला लागत नाही म्हणून.???? म्हणजे आपल्याला भूक कशी लागते, ते लागणं. भूक लागते म्हणून आपण जेवतो, तहान लागते म्हणून आपण पाणी पितो. मग परत विचार आला ह्या तर मुलभूत गरजा आहेत ह्यांच्या शिवाय तर जगणं अवघड. !!!
...पण मग सचिन का म्हणतो कि मी क्रिकेट शिवाय जगू नाही शकत...? बच्चन का म्हणतो कि अभिनयच माझ्यासाठी सगळं काही आहे?  असं कसं शक्य आहे? ह्या तर मुलभूत गरजा नाही वाटत मग...पण मग परत विचार आला कि हे सहज शक्य आहे...पण केव्हा..जेव्हा आपली आवडच आपलं जीवन बनते...मग ती आवड एखादी वस्तू, सवय किव्वा व्यक्तीहि  असू शकते.

....समजा मला छान लेखक बनायचं आहे तर रोज ३०० -४०० शब्द लिहिलेच गेले पाहिजे, विषय कोणताही का असेना चालेल, पण रोज मनातून पानावर लिहिलेच गेले पाहिजे. कविता नाही तर चारोळ्या तरी केल्या गेल्या पाहिजेत.
....जिम मध्ये आठवड्यातून कमीत कमी ५ वेळा गेलंच पाहिजे (कधी फक्त हात पाय हलवून आलात तरी चालेल पण सवय तुटायला नको) ....


.... असं जर का केलं तर उशिरा का होयीना लेट पण थेट जाऊ...म्हणजे जे हवं ते साध्य करूच....

***नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ....!!!

Sunday, December 29, 2013

....Inspirational....



"Be like a postage stamp: stick to one thing until you get there"
--Margaret Carty


"We have a 'strategic' plan. It's called doing things."
--Herb Kelleher, South West Airlines


"Make People Happy"
Walt Disney Co. original Mission Statement


"Life is a series of collisions with the future; it is not a sum of what we have been but what we yearn to be."
--Jose Ortega y Gassett


"To laugh often and much; to win the respect of intelligent people and the affection of children; to earn the appreciation of honest critics and endure the betrayal of false friends; to appreciate beauty; to find the best in others; to leave the world a bit better, whether by a healthy child, a garden patch, a redeemed social condition; to know even one life has breathed easier because you have lived. This is to have succeeded."
--Ralph Waldo Emerson

Thursday, June 13, 2013

"when you stop expecting people to be perfect,you can like them for who they are."

Inspirational:

Said By Lord Krishna....:- "If U don't fight for what u Want......,Don't cry for what u Lost".

Friday, February 22, 2013

great thought.....

Try and fail, but don’t fail to try.

Sunday, February 3, 2013

7 things...

7 Things Girls Do In an Exam Hall:

1. Write..


2. Stuck Hair Behind Ears..


3. Again Write..


4. Change da Empty Refill..


5. Again Write..


6. Ask foh Extra Sheet..


7. Again Keep Writing..

___________________________

Seven things Boys do in an Exam Hall:

1. Count da No of Girls..


2. Check Out the Young Lady Supervisor..


3. Counting How Many Windows n Doors..


4. Revising the Location of Chits in da Pockets..


5. Seeing the Brand Name of a Pen..


6. Waiting foh the Time, To Get Out of here..


7. Think to study Well atleast 4 Next Exam


(Vanesh)

प्रेम मनातच असणे पुरेसे नसते...!!



जेव्हा मी १५ आणि तू ११ वर्षाची होतीस...मी म्हणलो...
" माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे " तू विचारलस"ते काय असत ..?"
आठवतंय..? मी २५ व्या वर्षी तुला म्हणालो "मी तुझ्यावर खूप प्रेम करतो..."
तू म्हणालीस..."मला एकटी तर नाही ना सोडणार..?"आणि अलगद माज्या मिठीत विरघळलीस...!!
३५ व्या वर्षी ...जेव्हा एकदा मी रात्री उशिरा घरी आलो..तू आणि मी सोबतच डिनर घेतलं...
मी तुला जवळ ओढून म्हणालो..."I love you...!!" तू माझ्या कपाळावर ओठ टेकवत म्हणालीस..
" I know that.." पण सकाळी मुलांचा पेपर आहे...उशीर नको व्हायला आता जास्त...आता झोपू यात लवकर...!!
माझ्या ५० व्या वाढदिवशी सगळे पार्टी मध्ये गुंग असताना,मी हळूच म्हणालो..."I love you verymuch "
तू हसत हसत म्हणालीस ..."माहित आहे आगी २० वर्षआधी पासून माहित आहे.." आणि पुन्हा तुझ्या विश्वात रंगून गेलीस...!!
तेव्हा मी ६० वर्षाचा झालो होतो...
आपल्या मुलाच्या लग्नात तू घातलेली पैठणी पाहून मी म्हणालो...
" छान दिसतेस...आणि अलगद तुला जवळ करून म्हणालो...तू मला खूप आवडतेस...आणि माझ तुझ्य्वर खूप प्रेम आहे..."
तू मला बाजूला सारत म्हणालीस..."ते ठीक आहे हो...!! पण सगळ व्येवास्थित अरेंज झालाय ना..?"
मी आत ७५ वर्षाचा..,आराम खुर्चीवर बसून....आपला जुना अल्बम बघत होतो...,
तू स्वेटर वीणत होतीस..नातवासाठ ी..मी म्हणालो"माझ तुझ्यावर अजून हि तितकाच प्रेम आहे ..!"
आणि तू म्हणालीस...."मा झ पण तुझ्यावर आजही तितकच प्रेम आहे जितक तुला होकार देताना होत.."
माझ्या हातातील तो आठवणींचा साठा असलेला अल्बम पूर्ण भिजून गेला...
डोळ्यातून पडणारे थेंब अनावर होत होते ...कारणआज इतक्या वर्षांनी ...तू स्वतः म्हणाली होती...तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस म्हणून...!!
{फक्त प्रेम पुरेसे नसते...कारण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला काहीच नको असत...त्याला ओढ असते ती फक्त ओढ असते ती फक्त ते शब्द ऐकायची जे सांगतात ..."हो माझ पण तितकाच प्रेम आहे तुझ्य्वर ..जितका तुझ माझ्यावर आहे....म्हणून जेव्हा पण संधी मिळेल सांगायला चुकू नका....तुम्ही सुद्धा प्रेम करतात ते...)