Food for Thought:
"I believe that we are solely responsible for our choices, and we have to accept the consequences of every deed, word, and thought throughout our lifetime." Elisabeth Kubler-Ross
"Life is a game and your mission, if you choose to accept it, is to play fully." Wendy Hearn
vanesh
Marathi poems,Inspirational Quotes,Photos,Real Life Stories......
Tuesday, April 27, 2010
life steps.......
A Motivational Poem
Life Steps
By Catherine Pulsifer, © 2007
Our entire life is made up of choices,What we decide, the action we take, the attitude we displayAll represent the steps of life.
Sometimes we take two steps forwardAnd one-step back.Some of us take baby stepsSome of us take giant steps
But the secret is not to let thatone step back turn into a failure.Learn from backward steps
And keep on stepping forward in this danceCalled Life!
:- collection
vanesh(9372883361)
Life Steps
By Catherine Pulsifer, © 2007
Our entire life is made up of choices,What we decide, the action we take, the attitude we displayAll represent the steps of life.
Sometimes we take two steps forwardAnd one-step back.Some of us take baby stepsSome of us take giant steps
But the secret is not to let thatone step back turn into a failure.Learn from backward steps
And keep on stepping forward in this danceCalled Life!
:- collection
vanesh(9372883361)
Tuesday, April 20, 2010
मी मराठा आहे..!!
मी मराठा आहे..!!९६ कुळी मराठा..!!होय, मी तोच मराठा ज्या कुळात "छत्रपती शिवाजी महाराज" जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून "महाराष्ट्र" उभा केला राजांनी!असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे. अर्थ दिलायं आम्ही "सहिष्णुतेला".दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची "संवेदनाही" भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला "शॄंगार" कधीचं गमावला नाहिये.घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची.पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत.इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक "उज्ज्वल" भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा.आणि हे बदलण्याची ताकत आहे "मराठयांच्या मनगटात"...
VANESH
VANESH
सर्वस्व तुजला वाहुनी
सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणीसर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणीसांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनीघरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया ?अंधार होतो बोलका, वेड्यापिशा स्वप्नांतुनीमाझ्या सभोती घालते, माझ्या जगाची भिंत मीठरते परी ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनीसंसार मी करिते मुका, दाबून माझा हुंदकादररोज मी जाते सती, आज्ञा तुझी ती मानुनीवहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रेअन् प्राक्तनावर रेलते, छाती तुझी ती मानुनीगीत – विं. दा. करंदीकर
fwd by Vanesh Mali
9372883361
तेच ते नि तेच तेसकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !!माकडछाप दंतमंजन,तोच चहा तेच रंजनतीच गाणी तेच तराणे,तेच मूर्ख तेच शहाणेसकाळपासुन रात्रीपर्यंततेच ते तेच तेखानावळीही बदलून पाहिल्याकारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.काकू पासून ताजमहाल,सगळीकडे सारखेच हालनरम मसाला, गरम मसाला,तोच तो भाजीपालातीच ती खवट चटणी,तेच ते आंबट सारसुख थोडे दु:ख फारसंसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळेत्या स्वप्नाचे शिल्पकार,कवि थोडे कवडे फारपडद्यावरच्या भूतचेष्टा;शिळा शोक, बुळा बोधनऊ धगे एक रंग,व्यभिचाराचे सारे ढंगपुन्हा पुन्हा तेच भोगआसक्तीचा तोच रोगतेच ' मंदिर ' तीच ' मूर्ती 'तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती 'तेच ओठ तेच डोळेतेच मुरके तेच चाळेतोच पलंग तीच नारीसतार नव्हे एकतारीकरीन म्हटले आत्महत्त्यारोमिओची आत्महत्त्यादधीचिची आत्महत्त्याआत्महत्त्याही तीच तीआत्मा ही तोच तोहत्त्याही तीच तीकारण जीवनही तेच तेआणि मरणही तेच ते– विं. दा. करंदीकर ---------------------------------------सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणीसर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणीसांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनीघरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया ?अंधार होतो बोलका, वेड्यापिशा स्वप्नांतुनीमाझ्या सभोती घालते, माझ्या जगाची भिंत मीठरते परी ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनीसंसार मी करिते मुका, दाबून माझा हुंदकादररोज मी जाते सती, आज्ञा तुझी ती मानुनीवहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रेअन् प्राक्तनावर रेलते, छाती तुझी ती मानुनीगीत – विं. दा. करंदीकर
Sunday, April 11, 2010
फक्त तुझ्यासाठी ..!
प्रत्येक क्षण तुझ्यासोबत चालत होतोआणि आज नजरेआड होताना तुलाच पाहत होतोभावनांचा कल्लोळ मनातून वाहत होतोवेदनांचे वादळ क्षण क्षण झेलत होतोभरभरून दिलेस तूच आणि रिक्तही केलेस तूचसुख देता देता दुःखच फक्त दिलेस तूअश्रूंचे जळ मी माझ्याच ओंजळीने पीत होतोतरीही फक्त तुझ्यासाठी सर्व सहन करीत होतोसुखाची तुझ्या भाषाच निराळी होतीपण माझ्या सुखाची तार तूझ्याशी जुळली होतीमनाचा कोंडमारा सहन करीत जगासाठी हसत होतोआणि एकांतात फक्त तुझ्यासाठी रडत होतो
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
(COLLECTION)
VANESH MALI
9372883361
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
(COLLECTION)
VANESH MALI
9372883361
........ SWEET COLLECTION BY ME........राहून गेलंय आपलं नातं!
राहून गेलंय आपलं नातं! बसलो होतो मीबराच वेळ हातात कागद-पेन घेऊन...सुचतच नव्हते काहीमनाच्या आकाशात कधी पाऊस कधी ऊन...शेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले कागद-पेनआणि सरळ आठवायला घेतले तुलातुझ हसणं आठवलंतसे टपटपले दोन-चार शब्द कागदावरतुझ चिडणं आठवलंतश्या उमटून गेल्या दोन-चार ओळीमलाही मग आला उत्साहआठवत गेलो तुला खूप खूप...तसे तरंगत आले चुकार शब्दआणि बसले शहाण्यासारखेएकेका ओळीत गुपचूप...मग मी आठवल्या त्या कातरवेळाती संकेतस्थळं आणि ती चांदरात...तसे लाजले शब्द थोडे आणि त्यांनीलपेटले स्वत:ला वृत्त, लयी आणि यमकांत...कागद भरुन गेला पार...छान कविता होत होती तयार...आता शेवटच राहिला होता फक्तबाकी सगळं जमलं होतं मस्तअन मला कुठुनसं आठवलंआपलं झालेलं भांडणतुझ्यासारखेच रुसून बसले मग शब्दपरत थोडा मागे गेलोजुनं-जुनं आठवू लागलोहाताला लागले काही निसटणारे क्षणलिहिलंही मी कागदावर काहीबाहीपण ते माझं मलाच पटलं नाही...जसं आपलं भांडणकधी कध्धीच मिटलं नाही...माझं मीच मग समजावलं मलाकधी कधी असं होतंराहते एखादी कविता 'अपूर्ण'चजसं राहून गेलंय आपलं नातंजसं... राहून गेलंय आपलं नातं!
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक
........ SWEET COLLECTION BY ME........
VANESH MALI
(9372883361)
राहून गेलंय आपलं नातं!
prem....
एका ई मेल मधुन आलेली गोष्ट, जमला तसा अनुवाद केला. आपल्या सगळ्यांसाठी इथे देत आहे. आमच 'पहीलं प्रेम' चर्चेमुळे हा अनुवाद करावा वाटला पहिल्या प्रेमाशी जरी या कथेचा संबंध नसला तरी 'प्रेमाशी' नक्कीच आहे :) एकदा एक प्रेयसी तिच्या प्रियकराला विचारते,प्रेयसी : तुला मी का आवडते? तुझं माझ्यावर प्रेम का आहे?प्रियकर : मला नाही सांगता येत पण माझं खरच तुझ्यावर खूपखूप प्रेम aahe .
forward by Vanesh Mali
(9372883361)
forward by Vanesh Mali
(9372883361)
Sunday, April 4, 2010
एक मैत्रीण
माझी ही एक मैत्रीण होती,खुप शांत अन अल्लड स्वभावाची,कधीतरी यायची लहर तेव्हाच ती,लाजून गालातल्या गालात हसायची..मधाच्या पोकळीतून बोल ऐकू यावे,असं ती सुमधूर आवाजात बोलायची,बोलता बोलता मग का कुणास ठाऊक,ती अचानक गप्प होऊन जायची..बागेतली फुले तीला आवडायच्याआधी,ती त्या फुलांना आवडायची,फुलेही तीची सवड बघून तिच्यासोबत,आनंदाने लाडावून बागडायची…
Fwd by.......
Vanesh Mali
प्रेम
प्रेम करणं सोपं नसतं..सर्व करतात, म्हणून करायच नसतंचित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतंपुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतंतर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतंकारण प्रेम करणं सोपं नसतंशाळा कॉलेजांत असच घडतंएकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतंजागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतंज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतंकरीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं .............
collected by...
Vanesh Mali
mob. 9372883361
collected by...
Vanesh Mali
mob. 9372883361
Subscribe to:
Posts (Atom)