Sunday, April 11, 2010

फक्त तुझ्यासाठी ..!

प्रत्येक क्षण तुझ्यासोबत चालत होतोआणि आज नजरेआड होताना तुलाच पाहत होतोभावनांचा कल्लोळ मनातून वाहत होतोवेदनांचे वादळ क्षण क्षण झेलत होतोभरभरून दिलेस तूच आणि रिक्तही केलेस तूचसुख देता देता दुःखच फक्त दिलेस तूअश्रूंचे जळ मी माझ्याच ओंजळीने पीत होतोतरीही फक्त तुझ्यासाठी सर्व सहन करीत होतोसुखाची तुझ्या भाषाच निराळी होतीपण माझ्या सुखाची तार तूझ्याशी जुळली होतीमनाचा कोंडमारा सहन करीत जगासाठी हसत होतोआणि एकांतात फक्त तुझ्यासाठी रडत होतो
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी
(COLLECTION)
VANESH MALI
9372883361

No comments:

Post a Comment